• About us
  • Privacy Policy
  • Contact us
  • Terms and Conditions
maharashtra sandhya
maharashtra sandhya
  • होम
  • न्युज
  • __मुंबई
  • __सिंधुदुर्ग
  • __रत्नागिरी
  • __नागपूर
  • क्राईम
  • कथा
  • ✍कविता
  • सद्विचार
ग्रामीण क्षेत्रातील स्मशानभूमीबद्दलची सद्यस्थिती व समस्या संदर्भात राज्य शासनाने गठीत केलेल्या राज्यस्तरीय अभ्यास समितीमध्ये विवेक विचार मंच मुंबई महानगर संयोजक आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा.क्र. 188 चे अध्यक्ष जयवंतजी तांबे यांची अभिनंदनीय निवड*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील, धार्मिक,सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रणी पितृतुल्य नाना डांबरेकर यांचे दुखद निधन.! एका पर्वाचा अस्त.! 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.!आंबेडकर घराण्याचा एकनिष्ठ शिलेदार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचा चालता, बोलता, इतिहास काळाच्या पडद्याआड,! आंबेडकरी चळवळीतीत हळहळ.

महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याचा अपप्रचार करणाऱ्यां विरोधात कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे

आयुष्याचा पेला दुःखा ने भरलेला असताना त्याची दाहकता, तीव्रता चर्येंवर न उमटू देता समाजासाठी कार्यरत राहून पुरुषार्थ साध्य करणारेच महापुरुष ठरत असावेत. विजूदादाही त्यापैकीच एक...

भिकू संघास युनायटेड बुद्धिस्ट मिशन, सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र मुंबई संचलित अपंग,मूकबधिर, सेवा संस्थान निवासी विद्यालय सोनगाव चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती यांच्यावतीने वर्षावासानिमित्त धम्मदेसना वृक्षारोपण ध्यान साधना स्नेहभोजन आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन

बेस्ट उपक्रमाचे व बेस्ट कंडक्टरचे हार्दिक मनःपूर्वक अभिनंदन...🙏👏💐👍.🚍बेस्ट बस वाहकानी माजी बस वाहक व निरीक्षकाची हरवलेली चावी चौकीत जमा करून परत त्यांच्या कर्तव्याचे केले हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक आभार मानले!...

दर रविवारी चला जावु बुध्दविहारीसंडे धम्मस्कुल | पुज्य डॉ भदंत राहुलबोधी महाथेरो विपश्यनाचार्य जी के मार्गदर्शन

आंबेडकरी चळवळीतील ख्यातनाम कवी गायक  धम्मसेवक रंगनाथ चंद्रभान शेजुळे यांचे निधन जयभीम नगर गोरेगावात श्रध्दांजली केली अर्पण"...

उबाठा गटाला चाचा.नेहरूचा पुळकानेहरूवर टीका करणे सोपे आहे पण नेहरू बनने कठीण आहे हे वक्त्यवं आहे शिवसेना उबाठा गटाचे ऑपरेशन सिंदूर वर संसदेत चर्चा झाल्या पासून उबाठा गटाला नेहरू प्रेमाचा भलताच उमाळा आल्याचे दिसत आहे

माजी प्रधानमंत्री स्व.इंदिरा गांधींच्या 'त्या' आदेशाची अवमानना                          !गरिबांची घर उध्वस्त होऊ देणार नाही-डॉ.हुलगेश चलवादी.                                 इंदिरानगर वासियांना वायू सेनेची नोटीस

पत्ता कटावू अनिल परब  शिवसेना उबाठा गटाच्या ऱ्हासास, वाताहतीस जितुके संजय राऊत जबाबदार आहे तितकाच किंबहुना जास्त अनिल परब जबाबदार आहे

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे आणखी एका कार्यकर्त्याचा खड्डयात पडून मृत्यू .! या संपूर्ण घटनेला मुंबई महानगरपालिका प्रशासन जबाबदार.!रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे आंदोलन.!पवई रामबाग पोलीस ठाण्यावर मुं.म.न.पा.जबाब दो, आक्रोश आंदोलन.!

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज अहिल्यानगर मध्ये होणार अनावरण .! जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्म गुरु विपश्यनाचार्य पूज्य भदंत डॉ.राहुल बोधी जी महाथेरो राहणार उपस्थित

जगदविख्यात बौध्द धम्म गुरू,पुज्य भदंत डॉ राहुल बोधी महाथेरो, विपश्यनाचार्य  | यांनी घेतली सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश मा.भुषण गवई यांची सदिच्छा भेट.!

समाजभूषण- सो.ना.कांबळे मुंबई.एक अनोखा शिव शाही वातानुकूलित एस टी बस बोरिवली मुंबई ते शिर्डी प्रवास प्रसंग..

२०वे समरसता साहित्य संमेलन, नांदेड              साहित्यिकांचे विचार, कवींचे शब्द, गझलकारांचे बोल आणि रसिकांच्या टाळ्यांचा गजर – येवू... ऐकू... अनुभवू... आणि साहित्याच्या या अभिनव पर्वाचे प्रत्यक्ष साक्षीदार होऊ!

🌷दर रविवारी चला जावु बुध्दविहारी संडे धम्मस्कुल 🌷🌷

नगरपरिषद आयुक्त तथा संचालक मा. अभिषेक कृष्णा साहेब यांची दि. 14 जुलै 2025 रोजी  आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार,समाजभूषण  मा. तानाजी कांबळे साहेब व रिपाई आठवले पक्षाचे सोशल मीडिया आयटी सेल जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन विशेष कार्यकारी अधिकारी अंकुश नारायण हिवाळे यांनी घेतली भेट

🇬🇧 युनायटेड किंगडममध्ये प्रथमच पार पडलेलाआषाढी एकादशीचा ऐतिहासिक आणि भव्य सोहळा !

@⁨Anil Khedkar⁩ | विठ्ठल-रुक्मिणी मंदिर UK*महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मराठी वृत्तपत्रांसाठी*UK मध्ये ऐतिहासिक आषाढी एकादशी सोहळायुनायटेड किंगडममध्ये प्रथमच भव्य आयोजन

Newer Posts Older Posts Home

फॉलोअर

SUBSCRIBE US

Popular Posts

YOUTUBE SUBSCRIBE

viewer

web counter

महाराष्ट्र संध्या न्यूज

महाराष्ट्र संध्या न्यूज
महाराष्ट्र संध्या न्यूज निप:क्ष,निर्भीड,लोक माध्यम डिजिटल पोर्टल. आणि शासनमान्य यादीवरील साप्ताहिक, तसेच युट्युब चॅनेल आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील अन्याय,अत्याचार,आणि भ्रष्टाचार तसेच दैनंदिन ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या माध्यमातून आम्ही आपल्या पर्यंत पोहोचत आहोत. या माध्यमांना कृपया लाईक, शेअर, सबस्क्राईब,करा.तसेच जाहिराती व बातम्यांसाठी अवश्य संपर्क करा.||•महाराष्ट्र संध्या. समुह संपादक ||•तानाजी शांताराम कांबळे ||•7507966260

Menu Footer Widget

  • Terms and Conditions
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy
All Right Reserved Copyright - maharashtra sandhya

संपर्क फॉर्म