२०वे समरसता साहित्य संमेलन, नांदेड साहित्यिकांचे विचार, कवींचे शब्द, गझलकारांचे बोल आणि रसिकांच्या टाळ्यांचा गजर – येवू... ऐकू... अनुभवू... आणि साहित्याच्या या अभिनव पर्वाचे प्रत्यक्ष साक्षीदार होऊ!

२०वे समरसता साहित्य संमेलन, नांदेड
साहित्यिकांचे विचार, कवींचे शब्द, गझलकारांचे बोल आणि रसिकांच्या टाळ्यांचा गजर – येवू... ऐकू... अनुभवू... आणि साहित्याच्या या अभिनव पर्वाचे प्रत्यक्ष साक्षीदार होऊ!

साहित्याचा हा एक आगळा वेगळा सोहळा…सारे मिळून उजळवू या! 
२ व ३ ऑगस्ट रोजी नांदेड येथे आपल्या हक्काचं संमेलन...
समरसता साहित्य संमेलन...

लगेच लिंक भरून आपली निश्चिती कळवावी..

*कालावधी* - शनिवार दि. 2 ऑगस्ट 2025 सकाळी 8 वाजल्यापासून, रविवार दि. 3 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत 
*स्थळ* - भक्ती लॉन्स, मालेगाव रोड, नांदेड महाराष्ट्र 
(बस व रेल्वे स्थानकापासून 5 किलोमीटर)
*अपेक्षित* - साहित्यिक, लेखक, कवी, कलाकार, साहित्य रसिक, कार्यकर्ता
विशेष सूचना.
संमेलन प्रतिनिधींची पूर्वनोंदणी आवश्यक.  ऐनवेळची नोंदणी (स्पॅाट रजिस्ट्रेशन) केल्यास निवास व्यवस्था करता येणार नाही. निवास व्यवस्थेच्या दृष्टीने मर्यादा असल्याने खालील दुवा (लिंक) वापरून त्वरीत आपली  नोंदणी करावी.
प्रतिनिधी शुल्क (200/-) खालील खात्यावर भरून स्क्रीन शॉट काढून घ्यावा : 
*Samarasata Sahitya Parishad* 
Account Number: *017220100018228* IFSC  Code: *JSBP0000017*
      
*नोंदणी लिंक* 
1.सर्वासाठी- (सामूहिक निवास व भोजन व्यवस्था उपलब्धते साठी)
 https://forms.gle/dnV84CA7YU6Zkmz7A


2.केवळ स्थानिक नांदेड जिल्ह्यासाठी (निवास व्यवस्था नसेल) -
https://forms.gle/8ZnFt4bcYCxULBTe6
 
गुगल फॅार्म + शुल्क जमा दोन्ही झाल्याशिवाय नोंदणी गृहीत धरली जाणार नाही. 

*कार्यालय संपर्क* 
महारुद्र पुरी (कार्यालय) - 9370702631

*संमेलन व्यवस्था संपर्क -* 
अभय कोटलवार, संमेलन व्यवस्था प्रमुख, नांदेड - 9822192490
डॉ महेश जोशी, संमेलन सह व्यवस्था प्रमुख, नांदेड - 9096697567
ॲड राजेश मांजरमकर, संमेलन सह व्यवस्था प्रमुख, नांदेड - 9834280130

*संमेलन निमंत्रक* 
शिवा कांबळे, संमेलन निमंत्रक, नांदेड - 9422872721
डॉ माया गायकवाड सह निमंत्रक, नागपूर - 9604943146 
राजेश कापसे सह निमंत्रक, मुंबई - 9819915070
डॉ धनंजय भिसे, सह निमंत्रक, पिंपरी चिंचवड - 7972984536

*संमेलन कार्यवाह, नांदेड -*
माणिक भोसले,  9422873699

धन्यवाद. 

सर्वांच्या सहभागाने २० वे समरसता साहित्य संमेलन यशस्वी करुया.

Post a Comment

0 Comments