नगरपरिषद आयुक्त तथा संचालक मा. अभिषेक कृष्णा साहेब यांची दि. 14 जुलै 2025 रोजी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार,समाजभूषण मा. तानाजी कांबळे साहेब व रिपाई आठवले पक्षाचे सोशल मीडिया आयटी सेल जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन विशेष कार्यकारी अधिकारी अंकुश नारायण हिवाळे यांनी घेतली भेट
बेलापूर आयुक्त तथा संचालक नगरपरिषद मा. अभिषेक कृष्णा साहेब यांची दि. 14 जुलै 2025 रोजी भेट घेऊन आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार,मा. सचिव, समाजभूषण मा. तानाजी कांबळे साहेब व रिपाई आठवले पक्षाचे सोशल मीडिया आयटी सेल जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन विशेष कार्यकारी अधिकारी अंकुश नारायण हिवाळे यांनी भेट घेऊन मंत्रालय येथील निर्देश पत्र दिले आहे
तालुका जाफराबाद येथील नगरपंचायत मधील जुने सफाई कर्मचारी व पाणीपुरवठा कर्मचारी यांचे यांचे सरकारी सेवेत समावेशन करण्या बाबतचे मंत्रालय येथील निर्देश पत्र दिले आहे आयुक्त तथा संचालक मा. अभिषेक कृष्णा साहेब यांच्याशी सकारात्मक चांगल्या चर्चा केल्या त्यांनी सर्व समस्या जाणून घेऊन ताबडतोब सहाय्यक आयुक्त मा. उन्हाळे साहेब यांना बोलून घेतले त्यांना निर्देश दिले आहेत
या प्रसंगी उपस्थित तालुका जाफराबाद येथील नगरपंचायत मधील सर्व जुने सफाई कर्मचारी व पाणी पुरवठा कर्मचारी मा. बाबू भाई, मा. प्रभाकर हिवाळे, दीपक हिवाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
आयुक्त तथा संचालक माननीय. अभिषेक कृष्णा साहेब व सहाय्यक आयुक्त माननीय. उन्हाळे साहेब यांचे आभार जेष्ठ पत्रकार तथा समाजभूषण माननीय.तानाजी कांबळे साहेब व रिपाई आठवले पक्षाचे सोशल मीडिया आयटी सेल जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन विशेष कार्यकारी अधिकारी अंकुश नारायण हिवाळे यांनी आभार व्यक्त केले आहे.
0 Comments