बेस्ट उपक्रमाचे व बेस्ट कंडक्टरचे हार्दिक मनःपूर्वक अभिनंदन...🙏👏💐👍
🚍बेस्ट बस वाहकानी माजी बस वाहक व निरीक्षकाची हरवलेली चावी चौकीत जमा करून परत त्यांच्या कर्तव्याचे केले हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक आभार मानले!...
✍️समाजभूषण सो.ना.कांबळे बेस्ट कामगार सेवानिवृत्त
बेस्ट सेवानिवृत्त कामगार बस निरीक्षक क्रमांक १६ कुलाबा यांची दिनांक १० ऑगस्ट रविवार रोजी रात्री ०९०२४ वा बस मार्ग ए ३४०|३४ अंधेरी पूर्व आगरकर चौकात जाण्यारया बस मध्येच हरवलेली चावी बेस्ट उपक्रमातील परिवहन विभागाची बेस्ट चौकीत घाटकोपर पश्चिम वेलकम हाॅटेल जवळपास आज बेस्टच्या प्रमाणिक पणे सेवा देणाऱ्यांनी गहाळ वस्तू म्हणून बस निरीक्षक श्री बरसट साहेब inp no.465 यांनी श्री बेंडूरे पप्पू सरजी ऑकटींग स्टार्टर नं.o9984 यांच्या कडे जमा बस वाहक क्रमांक 107754 व बस नं.8697 ईलकट्रीक बस चालक क्रमांक 009422 यांनी स्फुरत केली व सदर वरील नमुद बस निरीक्षकानी चौकी स्टार्टर दिनांक 12 ऑगस्ट 2025 सेवानिवृत्त कामगार बस निरीक्षक क्रमांक 16 यांना हरवलेले अति महत्वपूर्ण घराची व बुध्द विहार सिमलानगर रजि.मलबार हिल मुंबई येथील चाव्याचा बॅच कर्तव्यदक्ष बेस्टच्या गुणवंत कामगाराच्या अतिशय चांगले आपले कामावर लक्ष बजावल्याने आज संध्याकाळी साडे चार वाजता मला चाव्या घाटकोपर पश्चिम मुंबई बेस्ट उपक्रमातील चौकीतून प्राप्त झाल्या आहेत त्या बद्दल सदर नमुद वरील बेस्ट बस वाहक व बस निरीक्षक तसेच ऑकटीग स्टार्टरचे मनःपूर्वक आभार मानून हार्दिक अभिनंदन सेवानिवृत्त कामगार बस निरीक्षक सो ना कांबळे यांनी केले आणि खास करुन श्री कदम बस वाहाकाचे शोध कामासाठी मौलिक सहकार्य मिळयाबदल त्यांचेही आभार मानून धन्यवाद दिल्याचे सेवानिवृत्त कामगार बस निरीक्षक क्रमांक 16 यांनी बेस्ट कामगार बेस्टचे आहे तो आजी या माजी पण तो प्रमाणिक पणे कामगिरीबद्दल नेहमीच असते त्यांची बाजी...
बेस्ट उपक्रमातील कामगाराचे कौतुकास्पद अतुट नाते व ऋणुबंध सदैव कार्यतत्पर आबादित असावे! या निमित्ताने सेवानिवृत्त कामगार सो.ना.कांबळे तथा सोपान नागोराव कांबळे यांनी खास शाब्दिक शाबासकी, लेख लिहून बेस्ट उपक्रमातील सर्व कामगाराचे आभार मानले असल्याचे कळविले आहे धन्यवाद
आपला विनित
वार्तांकन 🙏
✍️समाजभूषण सो.ना.कांबळे सेवानिवृत्त बेस्ट कामगार बस निरीक्षक क्रमांक १६ कुलाबा आगार मुंबई
M0.9702992626 Sona24rpi@gmail.com 🙏
0 Comments