ग्रामीण क्षेत्रातील स्मशानभूमीबद्दलची सद्यस्थिती व समस्या संदर्भात राज्य शासनाने गठीत केलेल्या राज्यस्तरीय अभ्यास समितीमध्ये विवेक विचार मंच मुंबई महानगर संयोजक आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा.क्र. 188 चे अध्यक्ष जयवंतजी तांबे यांची अभिनंदनीय निवड*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील, धार्मिक,सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रणी पितृतुल्य नाना डांबरेकर यांचे दुखद निधन.! एका पर्वाचा अस्त.! 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.!आंबेडकर घराण्याचा एकनिष्ठ शिलेदार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचा चालता, बोलता, इतिहास काळाच्या पडद्याआड,! आंबेडकरी चळवळीतीत हळहळ.
महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याचा अपप्रचार करणाऱ्यां विरोधात कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे
आयुष्याचा पेला दुःखा ने भरलेला असताना त्याची दाहकता, तीव्रता चर्येंवर न उमटू देता समाजासाठी कार्यरत राहून पुरुषार्थ साध्य करणारेच महापुरुष ठरत असावेत. विजूदादाही त्यापैकीच एक...
भिकू संघास युनायटेड बुद्धिस्ट मिशन, सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र मुंबई संचलित अपंग,मूकबधिर, सेवा संस्थान निवासी विद्यालय सोनगाव चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती यांच्यावतीने वर्षावासानिमित्त धम्मदेसना वृक्षारोपण ध्यान साधना स्नेहभोजन आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन
बेस्ट उपक्रमाचे व बेस्ट कंडक्टरचे हार्दिक मनःपूर्वक अभिनंदन...🙏👏💐👍.🚍बेस्ट बस वाहकानी माजी बस वाहक व निरीक्षकाची हरवलेली चावी चौकीत जमा करून परत त्यांच्या कर्तव्याचे केले हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक आभार मानले!...
दर रविवारी चला जावु बुध्दविहारीसंडे धम्मस्कुल | पुज्य डॉ भदंत राहुलबोधी महाथेरो विपश्यनाचार्य जी के मार्गदर्शन