मुंबई कोरोनाच्या आणखी लाटा भारतात येऊ शकतात, पुढील ६-१८ महिने अत्यंत महत्त्वपूर्ण असा WHO चा गंभीर इशारा..
मुंबई केंद्र शासनाने लस आयातीसाठी राष्ट्रीय धोरण तयार करावे; तातडीने नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण होण्यासाठी २० लाख डोस द्यावेत..