स्तुत्य उपक्रमाचा सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
समाजसेवेचा ध्यास घेतलेल्या समाजसेवकांनी पोलीस स्टेशन केले सानिटाईज
करोना परिस्थितीमध्ये डॉक्टर आणि पोलीस हे 24 तास अहोरात्र मेहनत करून समाजाचे रक्षण करीत आहेत आणि आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने श्री चैतन्य कदम यांच्या माध्यमातून समाजसेवक एडवोकेट प्रदीप बावस्कर, हिंमत मात्रे, सनी सुर्वे ,ऐश्वर्य बावस्कर यांनी आज प्रत्यक्षरीत्या विष्णुनगर पोलीस स्टेशन ,मानपाडा पोलीस स्टेशन, रामनगर पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय, मानपाडा येथे संपूर्ण पोलिस स्टेशन sanitize करून घेतली
मानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री चौरे साहेब तसेच रामनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांडबोधे साहेब आणि साहाय्यक पोलीस आयुक्त श्री मोरे साहेब तसेच ट्राफिक पोलीस स्टेशन अधिकारी राजश्री शिंदे मॅडम यांनी सर्व समाजसेवकांचे कौतुक करुन आभार मानले .अशा या स्तुत्य उपक्रमासे सर्वत्र कौतुक केले जात आहे




0 Comments