आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली गायकवाड यांनी शासकीय कोविड सेंटरला भेट दिली




तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली गायकवाड यांनी आज दि. १९ मे रोजी दुपारी ४.३० वाजता देवळाली प्रवरा येथील सहारा मंगल कार्यालयात सुरू असलेल्या शासकीय कोविड सेंटरला भेट दिली असता आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी रुग्णांच्या अडचणीबद्दल त्यांचेशी सविस्तर चर्चा केली. प्रसंगी अमजद इनामदार आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments