मुंबई कोविड लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी असून पण अद्याप ट्रेनला पहिल्यासारखी गर्दी नाही..
सिंधुदुर्ग चिपळूण एस.टी.डेपो आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांचा जनजागृती सेवा समितीच्यावतीने सन्मान.
मुंबई वंचित बहुजन आघाडी च्या मानखुर्द शिवाजी नगर तालुका महासचिवपदी एडवोकेट दिपक तांबे तर सचिवपदी सचित म्हात्रे यांची नियुक्ती