कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे यांच्या वतीने
महा आरोग्य शिबिराचे आयोजन
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
🔴 मुंबई | तानाजी कांबळे
ज्येष्ठ पत्रकार | 7507966260
शिवसेना चांदिवली विधानसभा प्रभाग क्रमांक 157,बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मनपा मराठी शाळा संघर्ष नगर चांदिवली मुंबई येथे महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या महाआरोग्य शिबिरात मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार मोफत एन्जोग्राफी, एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया,नेत्र चिकित्सा व चष्मा वाटप, मोफत मोतीबिंदू व शस्त्रक्रिया, मोफत मलेरिया, मधुमेह रक्त तपासणी,मोफत आधार काठी वाटप, कर्करोग वैद्यकीय तपासणी, आदी आजारांवर तपासणी व उपचार या महा आरोग्य शिबिरात करण्यात येणार आहेत.
विभागीय जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे यांनी केले आहे. शिबिरात येतांना आधार कार्ड, व रेशन कार्ड ची झेरॉक्स कॉपी व दोन फोटो सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तुमची काळजी
आम्ही घेऊ,
स्वस्त रहा
मस्त रहा,
असा संदेश ही महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे आणि विभागीय जनतेला दिला आहे.
0 Comments