कुणाल का मरा
संजय राऊत कुणाची वकिली करीत आहात
संजय राऊत दलाली बंद करा
कुणाल कामरा याचा रोखठोक दलाल संजय राऊत म्हणतो उखाड दिया, कुणाल कामराचे शिंदे फडणवीस काय वाकडे करणार मोदीच्या काळात सत्य बोलण्यावर बंदी आहेच, आता हसण्यावरही बंदी आली आहे
कुणाल कामराच्या गाण्यामुळे महाराष्ट्रात तोडफोड हिंसाचार झाला, कुणाल कामरा याला ठार मारण्याची भाषा सुरु झाली रात्रीच्या अंधारात कुणाल कामरा याच्या हॅबिटेट स्टुडिओवर हल्ला झाला त्याचे व्यासपीठ उध्वस्त केले त्यात कामरा याचे 45 लाख रुपयाचे नुकसान झाले
झाल्या प्रकारमुळे रोखठोक दलाल संजय राऊत कमालीचे दुःखी, उद्दिगन झाले आहे नागपूर दंगलीतले नुकसान दंगलखोरा कडून वसुल करणार त्याचं धर्तीवर कुणाल कामरा याचे नुकसान कामरा याच्या स्टुडिओवर हल्ला करणाऱ्या दंगेखोरा कडून वसूल करण्यात यावे अशी मागणी रोखठोक दलाल संजय राऊत यांनी केली आहे संजय राऊत पुढे असेही म्हणतात नागपूरची दंगल जर महाराष्ट्राला कलंक आहे तसा कामरा याच्या स्टुडिओवर झालेला हल्ला देखिल महाराष्ट्राला कलंक आहे रोखठोक दलाल संजय राऊत पुढे असेही आवाहन करतात नागपूरची दंगल व कामराच्या स्टुडिओवर झालेला हल्ला करणारे दंगलखोर वेगळे असा भेदभाव करू नका
रोखठोक दलाल संजय राऊत असेही म्हणतात देवेंद्र फडणवीस अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे मानायला तय्यार नाही, नरेंद्र मोदी यांची एकाधिकार शाही एकनाथ शिंदे यांची झुंडशाही मुळे लोकशाहीचा ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या आहेत
संजय राऊत याची रोखठोक दलाली बघून सर्वं प्रथम आठवण झाली ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जर बाळासाहेब हयातीत असते तर संजय राऊत या दलालाचे थोबडे खेटराने रंगवून शिवसेना व सामना मधून गचंडी पकडून हकालपट्टी केली असती
बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि दैनिक सामनाचे संपादक उद्धव ठाकरे आपले कुटुंब व कुटुंबातील सदस्यांचे प्रॉब्लेम मध्ये गुंतले असल्या मुळे संजय राऊत याच्या रोखठोक दलाली कडे लक्ष देण्यास वेळ आणि फुरसत नाही थोडक्यात उद्धव ठाकरे हतबल हताश झाले आहेत
परंतु उद्धव ठाकरे एक मात्र विसरतात आज त्यांच्या नशिबी जी हतबलता, हाताषता, दुर्दशा, परवड, पराभव आला आहे त्या सर्वं बरबादीला एकच जबाबदार आहे तो दुसरा, तिसरा, कुणीही नसून फक्त फक्त संजय राऊत जबाबदार आहे
अजूनही वेळ गेलेली नाही, उद्धवराव काढा फंद फितूर संजय राऊत यास शिवसेना आणि सामना मधून बाहेर काढा
गुलाम अली ची गजल बाळासाहेबांनी होवू दिली नाही, हिंदुस्थान पाकिस्थान क्रिकेट सामना बाळासाहेबांनी होवू दिला नाही दस्तूर खुद संजय राऊत यांच्या धाकट्या भावाने सुनील राऊत याने निखिल वागले याच्या विक्रोळी येथील टी व्हि चॅनल वर हल्ला, तोडफोड केली तेंव्हा संजय राऊत तुमचे अभिव्यक्ती स्वान्तत्रय कुठे झोपले होते
परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या रीडल्स ऑफ हिंदु्झम राम and कृष्णा हया पुस्तकावरून फार मोठे रन माजले होते
बाळासाहेब ठाकरे यांचा राम आणि कृष्णाची बदनामी होत आहे म्हणून पुस्तकाला विरोध होता तर रिपब्लिकन आंबेडकरी समाज अभिव्यक्ती स्वनतंत्र्य, लेखन, विचार, भाषण स्वानंत्रय च्या संवर्धणासाठी, रक्षणासाठी रस्त्यावर उतरली होती बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची ताकद लावली प्रचंड मोर्चा काढला दलितांचाही तोडीसतोड मोठा मोर्चा झाला त्या वेळी शिवसेनेत असलेल्या छगन भुजबळ यांनी हुतात्मा स्मारकाचे गोमूत्रणे शुद्दीकरण केले होते हा वाद वस्त्या वस्त्यात पोहचला शिवसेना भीमसेना विरोधात उभ्या राहिल्या चेंबूर, मुलुंड,जाळपोळ झाल्या मुंबई महाराष्टर पेटणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती तेंव्हा संजय राऊत कुणाकडे पगारी नोकर होते कुणाकडे खर्डेघाशी करीत होते नाहीतर कुणाल कामराची दलाली करणारे संजय राऊत रीडल्सच्या आंदोलनात अभिव्यक्ती, लेखन, भाषण स्वानंत्र्य रक्षणासाठी भीमसेना, दलितांच्या बाजूने लढले असते
आज शिवसेना नावाची ताकद, दशहत आहे ती फक्त शिवसैनिकांच्या झुंडशाही मुळेच संजय राऊत शिवसैनिकांचया झुंडशाहिला दंगलखोर संबोधून नागपूरची दंगल आणि कामराच्या स्टुडिओ वरील हल्ला एकच वाटतो संजय राऊत दलाली साठी कीती लाचारी करणार
कुणाल कामरा याच्या स्टुडिओचे 45 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे ते शिंदे समर्थकाकडून वसूल करावे संजय राऊत लाज वाटली पाहिजे अरे हा कोण कुणाल कामरा कुणासाठी कामं करतो, त्याचे सहकारी कोण याचा गुगलवर सर्च मरा त्याचे दीड मिनिटाचे गाणे ठाणेकी रिक्षा यावर त्याच्या अकाउंटला साडेचार कोटी रुपये जमा झाले देश, परदेशातून युरो, डॉलर मध्ये पैसे जमा होत आहे
अहो संजय राऊत दीड मिनिटाचे गाणे दाढी आणि रिक्षा ठाण्याची परंतु कुणाल कामराला कोट्यावधी रुपये मिळाले परदेशातून तेही मुसलमान दान वीरा कडून रमजानचा महिना जकातीचा महिना खरेतर तुमची झोप उडाली पाहिजे होती अहो फतवा निघाला आहे कामरा साठी फंडिंग सुरु आहे
संजय राऊत आपणास आमची कळकळीची विनंती आहे आपण गोरेगाव पत्रा चाळीत दलाली घेतली कारण आपल्या पत्नीला दादर येथे फ्लॅट विकत घ्यायचा होता आम्ही मराठी माणसाने त्या कडे दुर्लक्ष केले परंतु कामरा याची दलाली थांबवा
जाता जाता एक गोष्ठ सांगतो कामरा जेंव्हा कधीही मुंबईत आला तर त्याचा अरुण शोरी झाल्याशिवाय राहणार नाही
जयभिम जय महाराष्ट्र
तानसेन ननावरे
युनायटेड रिपब्लिकन पार्टी
8169218015
0 Comments