भारतीय संविधान आणी लोकशाही
भारतीय संविधानिक मूल्य आणि लोकशाही तत्त्वांवर आधारित भारतीय समाजावर आघात करणाऱ्या कमुनिस्ट माओवादी व फुटीरतावादी अतिरेकी शक्तींना पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने *विशेष जनसुरक्षा विधेयक* आणले आहे. या विधेयकाच्या समर्थनार्थ आपण एका सभेचे आयोजन करत आहोत.
शहरी माओवादी चळवळींची कार्यशैली आणि विविध संघटनांचे मुखवटे धारण केलेले त्यांचे शहरी फ्रंटल संघटनाच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्याच्या पार्श्वभूमीवर *महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्याची* आवश्यकता आणि महत्त्व यावर व्याख्यान होणार आहे.
दिनांक: शुक्रवार, २८.०३.२०२५
स्थळ: राजा शिवाजी विद्यालय, दादर
वेळ: संध्याकाळी ६ ते ८
तरी या व्याख्यानास आपण सादर निमंत्रित आहात.
आपला
जयवंत तांबे
( 9892925491)
विवेक विचार मंच
0 Comments