मी सर्वांचे मनापासून आभार मानतो.

मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. 
________________________
दिपकस्तंभा सारखे,प्रचंड उत्साहाने ,सामाजीक ,साहित्यिक क्षेत्रात वावरणारे,व जुन्या नव्या कलावंत लेखक मंडळींना,प्रोत्साहन देऊन,त्यांचेअप्रकाशीत साहित्य प्रकाशीत व्हावे,यासाठी  स्वत: पुढाकार घेणारे ,शब्दाचे पक्के जागते,आणि  सतत हसऱ्या मुखाने ,आनंदी चेहऱ्याने ,समोरच्याला इज्जत  देऊन, सन्मानीत करणारे,माझे धम्म
 मित्र,विचारवंत,आद.इंजिनिअर  अनिल जाधव साहेब, भगवान बुद्धाने सांगितलेली दान पारमीता,स्वत:च्या जीवनात उतरविणारे,विविध कार्यात ततपर राहाणारे ,वयाने मोठे पण   सदैव तरुण ,माझे धम्मबंधू, आद.धनाजी जाधव -कुसुरकर,
गाऊ गाणी युगंधरांची, हे पुस्तक छपाई साठी ज्यांनी आर्थिक मदत करायला आवाहन केले ते पुत्रतुल्य माजी अध्यक्ष, आद.विश्वनाथ  कदम सर ,समता प्रेरणा भुमीचे सरचिटणीस  ,पत्रकार,आद. मोहन जाधव शेर्लेकर,विचारवंत  लेखक कवि ,बी. एस. जाधव, बिनधास्त धडाडीचे पत्रकार आद.तानाजी कांबळे, त्याचप्रमाणे सामाजीक प्रबोधनाचा ध्यास  ,आणि ‌ धम्म कार्यात सतत सक्रिय राहुन धम्म प्रचारक,आद. विजय हरकुळकर .त्यांची पत्नी  केंद्रिय शिक्षका ,प्रा.सुषमा हरकूळकर .
तसेच आद. आनंद कासार्डेकर, माझा पुत्रतुल्य मानस भाचा ,आयु. श्रीपत कांबळे -कुसुरकर,बौद्ध धम्म पाली भाषेचे जानकार अभ्यासक, आद. गोपीकृष्ण पवार जानवलकर, आद.सुभाष कांबळे  वेंगसरकर ,सर्व आदरणीय  _सुर्यकांत साळुंखे, अनुज तांबे,  राजेंद्र कदम, सुभाष जाधव, सुनील जाधव ,रामचंद्र जाधव , भाऊ कासार्डेकर,सुगंधा इंगळे, सूर्यकांत चव्हाण, सुनील कांबळे ,आनंद जाधव,सुप्रसिद्ध सुत्रसंचलन निवेदन,आद.राजेश कदम . सुरेश पवार ,विठ्ठल कदम ,प्रमोद कोकिसरेकर , भरत नाईक ,अंकुश कदम ,बीएस कदम, दीपक कांबळे, एस के चेंदवनकर, महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी गायक ,आयुष्यमान- संदीप यादव ,सुप्रसिद्ध कवी गायक, आदरणीय  -नाथा जाधव , उदयोगशील आंबा  बागायतदार-आद. कृष्णा कांबळे पोंभुर्लेकर,इत्यादी असंख्य सामाजीक धार्मिक संघटनांच्या कार्य करत्यांनी ,खाजगी फोनवरून व अनेक ग्रूपवरून कोकण रत्न पुरस्कार मला घोषीत झाल्या बद्धल, सर्वांनी प्रेमभरे मन मोकळे अभिनंदन केल्याबद्दल  ,सर्वांचा मी आभारी आहे. धन्यवाद! 🙏🙏
_______________'_'________
धम्मबंधू 

जनीकुमार कांबळे (कवी गायक)
फोंडाघाट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदूर्ग 
तारीख -२१/३/२०२५

Post a Comment

0 Comments