आयडियल स्कूल वरवडे कणकवली या विद्यालयाचा विद्यार्थी

 राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बारावी परीक्षेचा निकाल जाहिर.
""""""""""""""""""""""""""""
आयडियल स्कूल वरवडे कणकवली या विद्यालयाचा विद्यार्थी





कु.जय अशोक बांद्रे  विज्ञान शाखा,(सायन्स ) 93 टक्के घसघशीत गुण मिळवून उत्तीर्ण


( कणकवली)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असुन वैभववाडी तालुक्यातील भोम गावचा सुपुत्र आणि आयडिएल इंग्लिश स्कूल वरवडे कणकवली या विद्यालयाचा विज्ञान शाखेचा (सायन्स ) विद्यार्थी कु.जय अशोक बांद्रे या विद्यार्थाने 93 टक्टे गुण मिळवून घसघशीत यश संपादन केले आहे.


आज 3 ऑगष्ट 2021 रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे .

राज्याचा निकाल 99.53 टक्के लागला आहे असुन 

राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा 99.81 टक्के लागला आहे.


आयडियल स्कूल वरवडे कणकवली या विद्यालयाचा विज्ञान शाखेचा (सायन्स)विद्यार्थी व वैभववाडी तालुक्यातील भोम गावचा सुपुत्र कु.जय अशोक बांद्रे या विद्यार्थाने 600 पैकी 558. 93 टक्टे गुण मिळवून घसघशीत यश संपादन केले आहे.


वैभववाडी तालुक्यातील भोम गावचे प्रतिष्ठीत नागरीक,सामाजिक कार्यकतेॅ,अपणा सहकारी बॅंक कणकवली शाखेचे व्यवस्थापक ,आणि लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तीत्वाचा संघटेणनेचे मार्गदर्शक अशोक जयराम बांद्रे यांचा कु.जय हा सुपुत्र आहे.


कु.जय अशोक बांद्रे याच्या या यशा बद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments