सेवानिवृत्त कर्तबगार पोलीस हवालदार सोमनाथ
काशिनाथ आव्हाड यांचे आजारपणात निधन.
मुंबई -शुक्रवार
मुंबई पोलीस दलात दीर्घकाळ सेवेतून निवृत्त कर्तबगार पोलीस हवालदार, निस्वार्थ, निष्कलंक, व्यक्तीमत्व सोमनाथ काशिनाथ आव्हाड यांच्या दुःखद निधनाबद्दल बोरिवली पूर्व काजूपाड्यात हळ हळ व्यक्त होत आहे.त्यांची रहाणी साधी होती तर विचार सरणी मोठी होती.
आपल्या जन्मभूमीत शेवटपर्यंत नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर तालुक्याच्या दापूर गावांत जनसेवक कार्यरत होते.
......... बातमीदार-प्रेषक
दत्ताराम पुंजाजी घुगे.
405/A,- शिवम हाऊसिंग काॅपोरेटिव्ह सोसायटी,संत तुकाराम महाराज चौक,
छत्रपती शिवाजी महाराज काॅम्प्लेक्स ,आनंद नगर
दहिसर पूर्व मुंबई 68.
Mobile number
9821793708
Email ghuge.dattaram@gmail.com
13/08/2021
प्रति आदरणीय संपादक
दैनिक
मुंबई
महोदय, सप्रेम नमस्कार !
आपणांस नम्र विनंती करीत आहे.मुंबई पोलीस दलातील कर्तबगार पोलीस सेवानिवृत्त हवालदार सोमनाथ काशिनाथ आव्हाड यांच्या दुःखद निधनाबद्दलची बातमी फोटोसह प्रसिद्ध करून
मानवदंना द्यावी.
कृपया सहकार्याबद्दलची अपेक्षा.नम्र विनंती.
आपला नम्र
दत्ताराम घुगे.दहिसर


0 Comments