कोरोना लसीकरणासाठी अरुणा प्रकल्पग्रस्तांची मोठी गर्दी

कोरोना लसीकरणासाठी अरुणा प्रकल्पग्रस्तांची मोठी गर्दी



शशिकांत सावंत यांनी घेतला पहिला डोस,67 प्रकल्पग्रस्तांचे लसीकरण

||•|| वैभववाडी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मांगवली पुनर्वसन गावठाणातील ग्रामपंचायतीमध्ये आयोजित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस युवा कार्यकर्ते शशिकांत सावंत यांनी ही घेतला आहे.


कोरोना च्या दुस॒-या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असतांनाच आज 27 जुलै 2021 रोजी मांगवली पुनर्वसन गावठणात आयोजित केलेल्या लस्सी करणात सुमारे 67 प्रकल्पग्रस्तांनी कोरोना प्रतिबंध लस्सीचा पहिला डोस घेतला.


कोरोनाची दुसरी लाट संपल्या नंतर ही अरुणा प्रकल्पग्रस्तांनी लस्सीचे डोस घेण्यासाठी मोठी गदिऀ केली होती.


सरपंच आर्या कांबळे,आरोग सेविका संगिता चाटे,आरोग्य सेवक कुणाल चव्हाण,सीएचओ दर्शन साखरे,आरोग्य सेविका शारदा माने.बापु जाधव,सुरेश पांचाळ,विश्वनाथ नागप,संचिता सावंत.आदी उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments