नरडवे हायस्कुलचा २०२०-२१ चा १०० टक्के निकाल
द्वितीय क्रमांक : कुमार कैलास गणेश ढवळ - 89.80,
निसर्गरम्य समृद्ध असलेलया सिंधुदुर्ग जिल्हयातील, कणकवली तालुक्यातील नरडवे गावचे "नरडवे इंग्लिश स्कुल नरडवे" या माध्यमिक स्कूलचा कोरोना च्या काळातही १०० टक्के यंदा दहावीचा निकाल लागलेला आहे, यात प्रामुख्याने प्रथम क्रमांक कुमार मनीष सुभाष परब - 94.60 , द्वितीय क्रमांक कुमार कैलास गणेश ढवळ - 89.80, तर तृतीय क्रमांक कुमारी समिधा सतीश गोसावी -88.60 अशा मार्कसनी या शाळेत उत्तिर्ण झालेले आहेत. इतर बाकी सर्व विध्यार्थी पास झालेले आहेत. दहावीत पास झालेल्या सर्व विद्यार्थ्याचें लोकसत्यवाणी न्युज च्या वतीने हार्दिक अभिनंदन !






0 Comments