नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव द्यावे याकरिता अनेक संस्था संघटना राजकीय पक्ष पुढे सरसावले आहेत
माझी राज्य मंत्री रवींद्र चव्हाण, तसेच मनसे आमदार राजू पाटील आमदार गणपत गायकवाड संदीप माली, संजीव नाईक, गुलाब वाजे, अर्जुन बुवा चौधरी आधी मान्यवर या विमानतळ स्थळी दाखल झालेले आहेत


0 Comments